भारतीय संघ ३६ धावांत गारद | India All Out On 36 Runs | India's Lowest Score In Test Cricket History

2021-09-13 1

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अॅडिलेड येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपुष्टात आला. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना आठ गडी राखून सहज जिंकला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक टिम पेनला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूने गौरविण्यात आले.

#Lokmat #IndvsAus #India #Australia #Viratkohli #IndvsAusTestseries2020
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange